हॅपी बर्थडे आलिया
By Admin | Updated: March 15, 2016 00:00 IST2016-03-15T00:00:00+5:302016-03-15T00:00:00+5:30
लवकरच आलिया हृतिक रोशनसोबत आशिकी-३ चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. तसेच गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरूख ...

हॅपी बर्थडे आलिया
लवकरच आलिया हृतिक रोशनसोबत आशिकी-३ चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. तसेच गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरूख सोबत दिसणार आहे. अनेक बड्या कलाकारांसोबत मेगा प्रोजेक्ट्समध्ये काम करणा-या आलियासाठी एकूणच हे वर्ष खूप बिझी आणि यशस्वी ठरणार असल्याचे दिसतं.