गौतमची बाजी!
By Admin | Updated: February 2, 2015 00:37 IST2015-02-02T00:37:50+5:302015-02-02T00:37:50+5:30
एकापेक्षा एक अशी सनसनाटी वक्तव्ये आणि वाद-विवादाने ‘सुपर हिट’ ठरलेल्या ‘बिग बॉस-8’चा विजेता अभिनेता गौतम गुलाटी ठरलाय.

गौतमची बाजी!
एकापेक्षा एक अशी सनसनाटी वक्तव्ये आणि वाद-विवादाने ‘सुपर हिट’ ठरलेल्या ‘बिग बॉस-8’चा विजेता अभिनेता गौतम गुलाटी ठरलाय. नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्रँड फिनाले’त प्रीतम, करिश्मा तन्ना व गौतममध्ये अंतिम टक्कर झाली. या ‘ग्रँड फिनाले’त अँकर फराह खानसोबत मलाइका अरोरा-खान व सोनाक्षी सिन्हाने विशेष हजेरी लावली. मलाइकाने गौतमला डान्स परफॉर्मन्समध्ये साथही दिली.