फवाद ठरला ‘मि. चालू’
By Admin | Updated: April 9, 2015 22:20 IST2015-04-09T22:20:32+5:302015-04-09T22:20:32+5:30
बॉलीवूडमध्ये गेले काही दिवस ‘मि. चालू’चा शोध सुरू होता. मात्र तो शोध आता संपुष्टात आला असून, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ‘मि. चालू’ ठरला आहे.

फवाद ठरला ‘मि. चालू’
बॉलीवूडमध्ये गेले काही दिवस ‘मि. चालू’चा शोध सुरू होता. मात्र तो शोध आता संपुष्टात आला असून, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ‘मि. चालू’ ठरला आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित आगामी
‘मि. चालू’मध्ये फवाद मुख्य भूमिकेत दिसणार असून, प्रियांका चोप्रासोबत त्याची जोडी दिसणार आहे.