कंगनाचा डबल रोल
By Admin | Updated: February 9, 2015 00:31 IST2015-02-09T00:31:31+5:302015-02-09T00:31:31+5:30
क्वीन’मुळे प्रसिद्धी मिळविलेल्या कंगना राणावतचा नवीन हटके लूक ‘रिव्हील’ झालाय. ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगनाचा डबल रोल आहे.

कंगनाचा डबल रोल
‘क्वीन’मुळे प्रसिद्धी मिळविलेल्या कंगना राणावतचा नवीन हटके लूक ‘रिव्हील’ झालाय. ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगनाचा डबल रोल आहे. या चित्रपटात आर. माधवन आणि मोहम्मद झिशान आयुब हे कंगनाचे सहकलाकार असणार आहेत. ‘क्वीन’मधील अभिनयामुळे चाहत्यांच्या कंगनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष्य तिकडे लागून राहिले आहे.