दीपिका-रणवीर अखेर लग्नाच्या बेडीत

By Admin | Updated: August 20, 2014 21:38 IST2014-08-20T21:38:09+5:302014-08-20T21:38:09+5:30

रणवीर सिंहने दीपिका पदुकोणशी अखेर लग्न केले आहे; हे लग्न खरोखरचे नसून, ‘फायंडिंग फनी’ या चित्रपटातील आहे.

Deepika-Ranvir finally gets married | दीपिका-रणवीर अखेर लग्नाच्या बेडीत

दीपिका-रणवीर अखेर लग्नाच्या बेडीत

रणवीर सिंहने दीपिका पदुकोणशी अखेर लग्न केले आहे; हे लग्न खरोखरचे नसून, ‘फायंडिंग फनी’ या चित्रपटातील आहे. ‘फायंडिंग फनी’ या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये दीपिका आणि रणवीर हे एका ािश्चन दाम्पत्याच्या भूमिकेत आहेत. हे पोस्टर अद्याप लाँच झालेले नाही. पोस्टरमध्ये नवरी बनलेल्या दीपिकाचे सौंदर्य पांढ:या गाऊनमध्ये आणखी खुलून दिसत आहे. त्यांचे ख:या आयुष्यातील लग्न पाहण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागेल. 

 

Web Title: Deepika-Ranvir finally gets married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.