हॅकिंगचा फटका बसलेल्या सेलिब्रिटी
By Admin | Updated: September 2, 2015 00:00 IST2015-09-02T00:00:00+5:302015-09-02T00:00:00+5:30
त्रिशा कृष्णन: साऊथमधील टॉपची अभिनेत्री असलेली त्रिशा कृष्णन हिचेही ट्विटर अकाऊंट एका अज्ञात व्यक्तीने हॅक केले होते. यासंबंधी त्रिशाने ...

हॅकिंगचा फटका बसलेल्या सेलिब्रिटी
त्रिशा कृष्णन: साऊथमधील टॉपची अभिनेत्री असलेली त्रिशा कृष्णन हिचेही ट्विटर अकाऊंट एका अज्ञात व्यक्तीने हॅक केले होते. यासंबंधी त्रिशाने सायबर क्राईम ब्रांचमध्ये तक्रार दाखल केली होती.