‘बाहुबली2’च्या सेटवरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 15:41 IST2016-10-23T14:45:17+5:302016-10-23T15:41:17+5:30
‘बाहुबली’ हा एक चित्रपट १०० चित्रपटांच्या बरोबर आहे, असे यात मुख्य भूमिका साकारणा-या प्रभासने म्हटले. प्रभासच्या या वाक्यात जराही अतिशयोक्ती नाही. ‘बाहुबली2’च्या सेटवरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रभासचे म्हणणे पटल्यावाचून राहणार नाही.

‘बाहुबली2’च्या सेटवरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
‘ ाहुबली’ हा एक चित्रपट १०० चित्रपटांच्या बरोबर आहे, असे यात मुख्य भूमिका साकारणा-या प्रभासने म्हटले. प्रभासच्या या वाक्यात जराही अतिशयोक्ती नाही. ‘बाहुबली2’च्या सेटवरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रभासचे म्हणणे पटल्यावाचून राहणार नाही. ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी शूटींगदरम्यानचा एक व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार त्यांच्या चाहत्यांशी थेट संवाद साधताना या व्हिडिओत दिसत आहेत. अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबाती, राजमौलीसोबतच कटप्पाही या व्हिडिओत दिसतो आहे. या सगळ्यांनी शूटींगदरम्यानचे अनुभव चाहत्यांशी शेअर केले आहे.
शनिवारीच ‘बाहुबली2’चा फर्स्ट लूक आणि टीझर आऊट झाला. यातील प्रभासचे दमदार लूक एकदम हटके असेच आहे. निश्चितपणे ‘बाहुबली2’ पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पे्रक्षकांची उत्कंठा आणखीच वाढणार आहेत.