पूरबला करायचेय डिप्पीसोबत काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 15:04 IST2016-07-21T09:34:29+5:302016-07-21T15:04:29+5:30

 पूरब कोहली याचे बोटावर मोजण्याइतके काही चित्रपट आहेत. मात्र उत्तम अभिनय, मोजक्याच भूमिका हे त्याचे विशेष आहे. आता त्याचे ...

Work with Dippi who wants to go east ... | पूरबला करायचेय डिप्पीसोबत काम...

पूरबला करायचेय डिप्पीसोबत काम...

 
ूरब कोहली याचे बोटावर मोजण्याइतके काही चित्रपट आहेत. मात्र उत्तम अभिनय, मोजक्याच भूमिका हे त्याचे विशेष आहे. आता त्याचे म्हणणे आहे की,‘ त्याला दीपिका पदुकोन सोबत काम करावयाचे आहे. खरंतर, तो आगामी जाहीरातीमध्ये तिच्यासोबत काम करणार आहे.

त्यांनी याअगोदर एका कॉफीच्या जाहीरातीसाठी काम केले आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे अनेकांनी कौतुक केले. जाहीरातीसोबतच त्याला आता तिच्यासोबत चित्रपटातही काम करायला मिळण्याची शक्यता आहे. तिच्यासोबत काम करायला मला नेहमीच आवडते.’ 

Web Title: Work with Dippi who wants to go east ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.