सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसवर का आली नवं घर शोधण्याची वेळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 13:31 IST2018-05-04T08:01:00+5:302018-05-04T13:31:00+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस कथित अफेअरच्या ' ए जेंटलमन' चित्रपटाच्या शूटिंगपासून चर्चा आहे.  सिद्धार्थ आणि जॅक एकमेंकाच्या जवळ ...

Why is Siddharth Malhotra and Jacqueline Fernandez looking for a new home? | सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसवर का आली नवं घर शोधण्याची वेळ ?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसवर का आली नवं घर शोधण्याची वेळ ?

द्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस कथित अफेअरच्या ' ए जेंटलमन' चित्रपटाच्या शूटिंगपासून चर्चा आहे.  सिद्धार्थ आणि जॅक एकमेंकाच्या जवळ असल्याचे बोलले जाते. ऐवढेच नाही जेव्हा जॅकलिन फ्री असते तेव्हा ती टाईम स्पेंड करायला सिद्धार्थच्या घरी जाते. जेव्हा सिद्धार्थ घरातून बाहेर जातो त्यावेळी सुद्धा जॅकलिन त्याच्या घरी असते. सिद्धार्थ आणि जॅकलिनचे घरं जवळजवळ आहेत.  

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार बी-टाऊनमधले हो लव्ह बर्ड्स वांद्रातल्या घरी राहुन कंटाळले आहे ते सध्या अंधेरीतल्या जुहू परिसरात घर शोधता येत. सिद्धार्थ आणि जॅकलिन दोन वेगवेगळे फ्लॉट्स शोधतायेत. मात्र हे दोन्ही फ्लॉट्स त्यांना आसपास हवे आहेत कारण त्यांना ज्यावेळी एकमेकांना भेटायची इच्छा झाली तर भेटू शकतात. विवेक ओबेरॉय आणि गोविंदाच्या घराजवळचे काही फ्लॉट्स त्यांना आवडले आहे. 

यावरुन एक गोष्ट नक्कीच कळते की सिद्धार्थ आणि जॅकलिनचे नातं मैत्रीपेक्षा खूप जास्त आहे. हे दोघे एकमेकांशी एकवेगळं बाँड शेअर करतात. जॅक आणि सिद्धार्थचा 'ए जेंटलमन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी फ्लॉप गेला तरी प्रेक्षकांना दोघांमधील केमिस्ट्री खूप आवडली होती. 'ए जेंटलमन' चित्रपटानंतर आलिया आणि सिद्धार्थच्या रिलेशनशीपमध्ये दुरावा आल्याची चर्चा होती. शूटिंग दरम्यान सिद्धार्थची जॅकलिनशी वाढती जवळिक आलिया पसंत नव्हती. दोघांनी चित्रपटात अनेक हॉट सीन्स दिले होते. आलियाने सिद्धार्थला जॅकलिनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असल्याचेदेखील बोलले जात होते. सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला जॅकलिनच कारणभूत असल्याचे बोलले जात होते. 

ALSO READ :    जॅकलिन फर्नांडिस पडली, अडखळली; पण शेवटी जिंकलीच..! पाहा, व्हिडिओ!!

जॅकलिन नुकतीच सलमान खानसोबत 'रेस3' शूटिंग करून काश्मीरवरुन परतली आहे. 'रेस3'मध्ये सलमानसोबत बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्यादेखील भूमिका आहेत.  ‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Why is Siddharth Malhotra and Jacqueline Fernandez looking for a new home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.