सायकल चालवित असलेला हा अभिनेता कोण असेल बरं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-11T14:56:29+5:302018-06-27T19:55:10+5:30
बॉलिवूड अभिनेता अमित साध आज मुंबईच्या कार्टर रोड परिसरात सायकल चालविताना दिसला.

सायकल चालवित असलेला हा अभिनेता कोण असेल बरं?
ब लिवूड अभिनेता अमित साध आज मुंबईच्या कार्टर रोड परिसरात सायकल चालविताना दिसला.
अमितने नुकतीच बीइंग ह्यूमनची नवी सायकल खरेदी केली आहे.
![]()
अमितने नुकतीच बीइंग ह्यूमनची नवी सायकल खरेदी केली आहे.