WATCH VIDEO: दीपिका पदुकोण आणि जेम्स कॉर्डनचा व्हेरी फनी लुंगी डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 14:15 IST2017-01-20T13:36:28+5:302017-01-20T14:15:42+5:30
दीपिका पदुकोण हॉलीवूड जिंकण्यासाठी निघालेली आहे. प्रियांका चोप्राने बॉलीवूडला अमेरिकेत स्थान मिळवून दिल्यानंतर दीपिकादेखील तिच्या परीने तिला टक्कर देताना ...

WATCH VIDEO: दीपिका पदुकोण आणि जेम्स कॉर्डनचा व्हेरी फनी लुंगी डान्स
द पिका पदुकोण हॉलीवूड जिंकण्यासाठी निघालेली आहे. प्रियांका चोप्राने बॉलीवूडला अमेरिकेत स्थान मिळवून दिल्यानंतर दीपिकादेखील तिच्या परीने तिला टक्कर देताना दिसत आहे. ‘एलेन डिजेनेरस शो’वर धमाल केल्यानंतर दीपिका आता इंग्लिश डेब्यू फिल्म ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ द झेंडर केज’च्या प्रोमोशनसाठी ‘द लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डन’वर पोहचली.
यावेळी तिने होस्ट जेम्स कॉर्डनला लुंगी डान्स शिकवला. हॉलीवूडकरांना बॉलीवूड स्टाईल डान्सचे आकर्षण नेहमीच राहिलेले आहे. त्यातल्या त्यात ‘लुंगी डान्स’ची तिकेड प्रचंड क्रेझ आहे. म्हणून तर दीपिका जाते तेथे लुंगी डान्स स्टेप्स शिकवत असते. ‘ट्रिपल एक्स’चा भारतात प्रीमियर झाला त्यावेळीसुद्धा तिने विन डिझेलला लुंगी डान्स शिकवला होता.
ALSO READ: दीपिकाला हवेत विन डिझेलसोबत मुले; एलेन डिजेनेरस शोवर केला इच्छा व्यक्त
यावेळी तिच्यासोबत विन डिझेलसुद्धा होता. या दोघांना लुंगी डान्स करताना पाहुन तो हसू रोखू शकत नव्हता. ब्रेकडान्स आणि लुंगी डान्समधील तुलनादेखील त्याने केली. भविष्यात एखादा कारपूल कराओके एपिसोड करण्याचेही त्याने कॉर्डनला सुचवले.

There has never been a better use of @reggiewatts' jacket. Look at those moves! pic.twitter.com/21xIVzOb0r— The Late Late Show (@latelateshow) 19 January 2017
शोच्या ट्विटर हँडलवर या भागातील काही मजेशीर व्हिडिओज् शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये दीपिका जेम्स कॉर्डनसोबत लुंगी डान्सवर थिरकताना दिसते. जेम्सने लुंगी म्हणून मिलिटरी जॅकेटच कमरे भोवती गुंडाळले. ट्विटमध्ये म्हटले की, ‘या जॅकेटचा यापेक्षा चांगला वापर होऊ शकला नसता.’
ALSO READ: दीपिकाला हवेत विन डिझेलसोबत मुले; एलेन डिजेनेरस शोवर केला इच्छा व्यक्त
Vin Diesel passionately auditioned for #CarpoolKaraoke last night: https://t.co/QepErRn491pic.twitter.com/7JBPYJrXuj— The Late Late Show (@latelateshow) January 19, 2017