Watch : ‘तीन गवाह’ - मिर्झियां
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 12:10 IST2016-09-09T06:40:50+5:302016-09-09T12:10:50+5:30
राकेश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झियां’ चित्रपटच्या टायटल ट्रॅकनंतर दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.
.jpg)
Watch : ‘तीन गवाह’ - मिर्झियां
र केश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झियां’ चित्रपटच्या टायटल ट्रॅकनंतर दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘तीन गवाह इश्क के’ असे या गाण्याचे नाव आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि सैयामी खेर या नव्या जोडीचे पदार्पण या चित्रपटातून होत आहे.
शंकर-अहसान-लॉय यांनी गुलजार साहेबांच्या शब्दांना संगीतबद्ध केलेले हे हळुवार प्रेमगीत आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये राजस्थानच्या मोहून टाकणाऱ्या लोकेशन्सवर मुक्त पक्ष्यांप्रमाणे फिल्मची लीडिंग जोडी मोटारसायकलवर फिरताना दिसते. सिद्धार्थ महादेवनने हे गाणे गायिले आहे. येत्या दोन आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.