Van Heusen + GQ Fashion Night

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:19 IST2016-12-06T13:06:34+5:302016-12-06T17:19:32+5:30

मुंबईत एक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो ला अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, कुणाल कपूर, फरहान अख्तर आणि आमीर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अनिल कपूर यांनी रॅम्पवर केलेला डान्स. अनिल कपूर यांनी रॅम्पवॉक दरम्यान खूपच धमाल मस्ती केली.

Van Heusen + GQ Fashion Night | Van Heusen + GQ Fashion Night

Van Heusen + GQ Fashion Night

ंबईत एक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो ला अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, कुणाल कपूर, फरहान अख्तर आणि आमीर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अनिल कपूर यांनी रॅम्पवर केलेला डान्स. अनिल कपूर यांनी रॅम्पवॉक दरम्यान खूपच धमाल मस्ती केली.
अनिल कपूर रॅम्पवॉक दरम्यान डान्स करताना.

Web Title: Van Heusen + GQ Fashion Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.