तैमूर अली खानचा नवाबी अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-25T08:26:47+5:302018-06-27T20:16:58+5:30
छोटे नवाब सैफ अली खान आणि बेगम करीना कपूर यांच्यापेक्षा सध्या त्यांची दिल की धडकन असलेला लेक तैमूर अली खान आपल्या नवाबी अंदाजाने सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.स्टार किड्सच्या यादीत तैमूरचे नाव आघाडीवर आहे. सुपरमॉम करिनाही तैमुरची प्रत्येक झलक फॅन्सना पाहता यावी म्हणून त्याचे क्युटी पिक्स सोशल मीडियावर अपलोड करत असते. आता हा छोटा नवाब सात महिन्याचा झाला आहे. अवघ्या सात महिन्यात तैमूरचे लाखो फॅन्स आहेत.जे त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. पाहुयात तैमूरचा नवाबी अंदाज.
.jpg)
तैमूर अली खानचा नवाबी अंदाज!
छ टे नवाब सैफ अली खान आणि बेगम करीना कपूर यांच्यापेक्षा सध्या त्यांची दिल की धडकन असलेला लेक तैमूर अली खान आपल्या नवाबी अंदाजाने सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.स्टार किड्सच्या यादीत तैमूरचे नाव आघाडीवर आहे. सुपरमॉम करिनाही तैमुरची प्रत्येक झलक फॅन्सना पाहता यावी म्हणून त्याचे क्युटी पिक्स सोशल मीडियावर अपलोड करत असते. आता हा छोटा नवाब सात महिन्याचा झाला आहे. अवघ्या सात महिन्यात तैमूरचे लाखो फॅन्स आहेत.जे त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. पाहुयात तैमूरचा नवाबी अंदाज.
छोटे नवाब सैफ अली खान आणि बेगम करीना कपूर यांच्यापेक्षा सध्या त्यांची दिल की धडकन असलेला लेक तैमूर अली खान आपल्या नवाबी अंदाजाने सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.स्टार किड्सच्या यादीत तैमूरचे नाव आघाडीवर आहे. सुपरमॉम करिनाही तैमुरची प्रत्येक झलक फॅन्सना पाहता यावी म्हणून त्याचे क्युटी पिक्स सोशल मीडियावर अपलोड करत असते. आता हा छोटा नवाब सात महिन्याचा झाला आहे. अवघ्या सात महिन्यात तैमूरचे लाखो फॅन्स आहेत.जे त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. पाहुयात तैमूरचा नवाबी अंदाज.
![]()