मिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-04-23T06:31:07+5:302018-06-27T19:51:55+5:30

अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. या लग्न सोहळ्याचे नविन फोटो समोर आले असून यांत नवदाम्पत्य भलतेच खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मिलिंदचं वय आहे ५२ वर्षे तर अंकिताचे वय २७ वर्षे. म्हणजे दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले आहे.

There was a new picture of Milind Soman's marriage, that was the case with both of them | मिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज

मिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज

िबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. या लग्न सोहळ्याचे नविन फोटो समोर आले असून यांत नवदाम्पत्य भलतेच खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मिलिंदचं वय आहे ५२ वर्षे तर अंकिताचे वय २७ वर्षे. म्हणजे दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले आहे.
अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. या लग्न सोहळ्याचे नविन फोटो समोर आले असून यांत नवदाम्पत्य भलतेच खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. हे लग्न थोडं हटके होतं. कारण मिलिंदचं वय आहे ५२ वर्षे तर अंकिताचे वय २७ वर्षे. म्हणजे दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले आहे.

Web Title: There was a new picture of Milind Soman's marriage, that was the case with both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.