अॅवॉर्ड सोहळ्यात आले हे तारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-02-28T08:43:58+5:302018-06-27T20:24:44+5:30
नुकतेच रेडिओ मिर्चीच म्युझिक अॅवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी इडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये हा सोहळा रंगला. यावेळी प्रत्येकाने आपल्या खास शैलीत याठिकाणी उपस्थिती लावत सोहळ्याला चारचाँद लावले.

अॅवॉर्ड सोहळ्यात आले हे तारे
न कतेच रेडिओ मिर्चीच म्युझिक अॅवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी इडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये हा सोहळा रंगला. यावेळी प्रत्येकाने आपल्या खास शैलीत याठिकाणी उपस्थिती लावत सोहळ्याला चारचाँद लावले.
पूजा सावंत ट्रेडिशनल लूकमध्ये आली होती.
![]()
पूजा सावंत ट्रेडिशनल लूकमध्ये आली होती.