आकांक्षा बनणार स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:00 IST2016-01-16T01:05:26+5:302016-01-24T15:00:59+5:30
आकांक्षा सिंग ही 'एक दुजे के वास्ते' मालिकेत दिसणार असून ती या मालिकेमुळे स्टार बनणार असल्यासारखे वाटते. यातील स्टोरीलाईन ...

आकांक्षा बनणार स्टार
आ ांक्षा सिंग ही 'एक दुजे के वास्ते' मालिकेत दिसणार असून ती या मालिकेमुळे स्टार बनणार असल्यासारखे वाटते. यातील स्टोरीलाईन ही लव्हस्टोरी आहे. 'गुलमोहर ग्रँड' मध्ये ती प्रथम दिसली होती. तिला ते कॅरेक्टर व्यवस्थितपणे जमले होते. तिने यासाठी स्क्रिन टेस्ट दिली होती. 'ना बोले तुम' मध्ये तिने मेघाची भूमिका केली होती.