​सोनम कपूरचे अरविंद केजरीवाल यांना आमंत्रण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 12:41 IST2016-09-10T07:11:30+5:302016-09-10T12:41:30+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच असे आमंत्रण दिले आहे की, ज्यावर ते नक्कीच लक्ष ...

Sonam Kapoor's Arvind Kejriwal invites! | ​सोनम कपूरचे अरविंद केजरीवाल यांना आमंत्रण !

​सोनम कपूरचे अरविंद केजरीवाल यांना आमंत्रण !


/>दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच असे आमंत्रण दिले आहे की, ज्यावर ते नक्कीच लक्ष देतील. मात्र ते सध्या के जरीवाल पंजाबात असल्याने सोनमची इच्छा ते पूर्ण नाही करू शकले. 
विशेष म्हणजे एक सामान्य मनुष्य ते मुख्यमंत्रीच्या खुर्ची पर्यंतचा केजरीवाल यांच्या प्रवासाला एक डॉक्यूमेंट्री चित्रपट ‘अ‍ॅन इनसिग्नीफिकन्ट मॅन’ यात दर्शविण्यात आला आहे. या चित्रपटाचे स्क्रिनिंग टोरँटो फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात येणार आहे. सोनम कपूरने केजरीवाल यांना हाच चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

Web Title: Sonam Kapoor's Arvind Kejriwal invites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.