दिल है हिंदुस्तानीच्या ग्रँड फिनालेमध्ये सोनाक्षीची धमाल, मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-03T08:55:04+5:302018-06-27T20:22:55+5:30
नुकताच म्युझिकल रिअॅलिटी शो दिल है हिंदुस्तानीचा ग्रँड फिनाले पार पडला यावेळी नच बलियेची टीम याठिकाणी आली होती. नच बलिये सीझन 8ची जज सोनाक्षी भलत्याच मस्तीच्या मूडमध्ये दिसली. सोनाक्षी दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर ठुमके लगावताना दिसली.

दिल है हिंदुस्तानीच्या ग्रँड फिनालेमध्ये सोनाक्षीची धमाल, मस्ती
न कताच म्युझिकल रिअॅलिटी शो दिल है हिंदुस्तानीचा ग्रँड फिनाले पार पडला यावेळी नच बलियेची टीम याठिकाणी आली होती. नच बलिये सीझन 8ची जज सोनाक्षी भलत्याच मस्तीच्या मूडमध्ये दिसली. सोनाक्षी दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर ठुमके लगावताना दिसली.
सोनाक्षीसह करण जोहर, कॉमेडीयन सिंह बॉयफ्रेंड हर्ष ही डान्सचा आनंद घेताना दिसला.
![]()
सोनाक्षीसह करण जोहर, कॉमेडीयन सिंह बॉयफ्रेंड हर्ष ही डान्सचा आनंद घेताना दिसला.