‘राणी नागमती’ अनुप्रिया गोयंकाचे काही खास फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-10-30T10:27:14+5:302018-06-27T20:06:59+5:30
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत एक फारसा चर्चेत नसलेला चेहराही दिसणार आहे. हा चेहरा कोण तर, अनुप्रिया गोयंका हिचा.
.jpg)
‘राणी नागमती’ अनुप्रिया गोयंकाचे काही खास फोटो!
स जय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत एक फारसा चर्चेत नसलेला चेहराही दिसणार आहे. हा चेहरा कोण तर, अनुप्रिया गोयंका हिचा.
‘पद्मावती’त अनुप्रिया दीपिका पादुकोणची ‘सौतन’ बनणार आहे. होय, म्हणजेच, अनुप्रिया यात महारावल रतन सिंगची पहिली पत्नी राणी नागमतीची भूमिका साकारणार आहे.
![]()
‘पद्मावती’त अनुप्रिया दीपिका पादुकोणची ‘सौतन’ बनणार आहे. होय, म्हणजेच, अनुप्रिया यात महारावल रतन सिंगची पहिली पत्नी राणी नागमतीची भूमिका साकारणार आहे.