श्रद्धा कपूरने दिसली बेगम जानच्या स्पेशल स्क्रिनिंगला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-03T10:14:39+5:302018-06-27T20:22:53+5:30
मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या बॉलिवूमधल्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळू बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

श्रद्धा कपूरने दिसली बेगम जानच्या स्पेशल स्क्रिनिंगला
म केश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या बॉलिवूमधल्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळू बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
श्रद्धा कपूर चित्रपटाच्या स्क्रिनिगला आणि भट्ट क्रम्पला शुभेच्छा देण्यासाठी आली होती. श्रद्धा सध्या तिच्या हाफ गलफ्रेंड या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
![]()
श्रद्धा कपूर चित्रपटाच्या स्क्रिनिगला आणि भट्ट क्रम्पला शुभेच्छा देण्यासाठी आली होती. श्रद्धा सध्या तिच्या हाफ गलफ्रेंड या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.