Shocking: शशांक केतकर नंतर तेजश्री प्रधान पडली या व्यक्तीच्या प्रेमात,असा केला दोघांनी रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-02-27T07:08:50+5:302018-06-27T20:24:51+5:30

'प्रेम हे' मालिकेत रूपेरी वाळूत या पहिल्या प्रेमाच्या भागात ग्रामीण भागातील प्रेम कथा पाहायला मिळणार असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे .

Shocking: After Shashank Ketkar, Tejashri fell in love with the person, so did Romance | Shocking: शशांक केतकर नंतर तेजश्री प्रधान पडली या व्यक्तीच्या प्रेमात,असा केला दोघांनी रोमान्स

Shocking: शशांक केतकर नंतर तेजश्री प्रधान पडली या व्यक्तीच्या प्रेमात,असा केला दोघांनी रोमान्स

'प
्रेम हे' मालिकेत रूपेरी वाळूत या पहिल्या प्रेमाच्या भागात ग्रामीण भागातील प्रेम कथा पाहायला मिळणार असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे .
'प्रेम हे' मालिकेत रूपेरी वाळूत या पहिल्या प्रेमाच्या भागात ग्रामीण भागातील प्रेम कथा पाहायला मिळणार असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे .

Web Title: Shocking: After Shashank Ketkar, Tejashri fell in love with the person, so did Romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.