Shahrukh Khan & Raj Thackraey at his dadar residence
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 16:21 IST2016-12-12T11:49:47+5:302016-12-12T16:21:38+5:30
अभिनेता शाहरुख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन नुकतीच भेट घेतली, शाहरुखचा आगामी सिनेमा रसईमध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान प्रमुख भूमिकेत आहे. मनसेने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान कलाकार असलेला चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन देणार नाही अशी भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर शाहरुखनेने राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे कळतेय.

Shahrukh Khan & Raj Thackraey at his dadar residence
अ िनेता शाहरुख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन नुकतीच भेट घेतली, शाहरुखचा आगामी सिनेमा रसईमध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान प्रमुख भूमिकेत आहे. मनसेने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान कलाकार असलेला चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन देणार नाही अशी भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर शाहरुखनेने राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे कळतेय.
शाहरुख खान राज ठाकरेंची गाळ भेटत घेताना.
![]()
शाहरुख खान राज ठाकरेंची गाळ भेटत घेताना.