शाहरूखने बनवला पास्ता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:04 IST2016-10-14T10:48:29+5:302016-10-17T11:04:28+5:30
सेलिब्रिटींना स्वत:च्या हातचं बनवून खायला प्रचंड आवडत असतं. त्यात शाहरूख खानला म्हणे पास्ता बनवायला खुप आवडतं. सध्या तो इम्तियाज ...
.jpg)
शाहरूखने बनवला पास्ता!
ेलिब्रिटींना स्वत:च्या हातचं बनवून खायला प्रचंड आवडत असतं. त्यात शाहरूख खानला म्हणे पास्ता बनवायला खुप आवडतं. सध्या तो इम्तियाज अलींच्या ‘द रिंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अमेरिकन गायक-गीतकार बॉब दायलॅन यांना साहित्यासाठी नोबल प्राईज मिळाल्याने त्याचे गाणे लावून शाहरूखने पास्ता बनवला. यापद्धतीने शाहरूखने त्यांना मिळालेले नोबल सेलिब्रेट केलेय तर..