‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-11T16:04:36+5:302018-06-27T19:50:19+5:30
सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे, ज्यावर कोण्याही अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल झाल्यास तिला रातोरात स्टारडम प्राप्त होते. असेच काहीसे एका पंजाबी अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. होय, पंजाबी अभिनेत्री खुशी गढवी जी एक मॉडेलही असून, तिचे फोटो सध्या इंटरनेटवरील वातावरण तापवित आहेत.

‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!
स शल मीडिया हे असे व्यासपीठ आहे, ज्यावर कोण्याही अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल झाल्यास तिला रातोरात स्टारडम प्राप्त होते. असेच काहीसे एका पंजाबी अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. होय, पंजाबी अभिनेत्री खुशी गढवी जी एक मॉडेलही असून, तिचे फोटो सध्या इंटरनेटवरील वातावरण तापवित आहेत.
खुशीचा जन्म १९९० मध्ये झाला असून, ती २८ वर्षाची आहे. सध्या तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
![]()
खुशीचा जन्म १९९० मध्ये झाला असून, ती २८ वर्षाची आहे. सध्या तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.