SEE PICS : उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-08-29T10:07:22+5:302018-06-27T20:14:56+5:30
गणरायाचे आगमन झाल्यापासून सगळीकडे चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. बॉलिवूडच्या कलाकारांमध्येही गणरायाच्या भेटीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अलीकडेच उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी अंधेरीतील राजाचे दर्शन घेतले.
.jpg)
SEE PICS : उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन!
ग णरायाचे आगमन झाल्यापासून सगळीकडे चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. बॉलिवूडच्या कलाकारांमध्येही गणरायाच्या भेटीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अलीकडेच उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी अंधेरीतील राजाचे दर्शन घेतले.
उर्वषी रौतेलाने गणरायाचे भक्तीभावपूर्ण दर्शन घेतले.
![]()
उर्वषी रौतेलाने गणरायाचे भक्तीभावपूर्ण दर्शन घेतले.