SEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:07 AM2018-12-15T11:07:50+5:302018-12-15T11:37:07+5:30

या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली. नवविवाहीत वधु-वर ईशा-आनंदचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 SEE PICS: Isha-Anand's reception ceremony, presented by Oscar-winner composer Rehman special performance | SEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म

SEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म

googlenewsNext

ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचा विवाह नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधल्या सेलिब्रेटींपासून व्यावसायिक जगतातील दिग्गज व्यक्ती उपस्थिती लावली होती. ईशा व आनंद यांचे रिसेप्शन ग्रॅण्ड बनवण्यासाठी अंबानी कुटुंबियांनी म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. 

या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला. हे ग्रँड लग्न अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अॅन्टीलिया  येथे करण्यात आले. या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली.

नवविवाहीत वधु-वर ईशा-आनंदचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ ग्रँड रिसेप्शनचे फोटोलाही चांगली पसंती मिळते. 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title:  SEE PICS: Isha-Anand's reception ceremony, presented by Oscar-winner composer Rehman special performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.