SEE HOT PIC : चंकी पांडेच्या पुतणीसोबतचा तो मिस्ट्री बॉय कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 21:02 IST2017-04-04T15:32:34+5:302017-04-04T21:02:34+5:30

अभिनेता चंकी पांडे याची पुतणी सध्या तिच्या बोल्डनेसमुळे जबरदस्त चर्चेत असते. सध्या ती फिलीपिन्स येथे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, ...

SEE HOT PIC: Who is the mystery boy with Chunky Pandey's statue? | SEE HOT PIC : चंकी पांडेच्या पुतणीसोबतचा तो मिस्ट्री बॉय कोण?

SEE HOT PIC : चंकी पांडेच्या पुतणीसोबतचा तो मिस्ट्री बॉय कोण?

िनेता चंकी पांडे याची पुतणी सध्या तिच्या बोल्डनेसमुळे जबरदस्त चर्चेत असते. सध्या ती फिलीपिन्स येथे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, त्यातील काही फोटोज् तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत; मात्र फोटोमधील मिस्ट्री बॉय नेमका कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 



चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे याची मुलगी असलेली अलाना सध्या लंडन येथे कॉलेज आॅफ फॅशनचे शिक्षण घेत आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्ड, ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो पोस्ट करीत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ७८ हजार फॉलोअर्स आहेत. 



सध्या व्हेकेशन एन्जॉय करीत असून, तिच्यासोबत फोटोंमध्ये एक मिस्ट्री बॉय दिसत आहे. त्यामुळे अलानाचा हा बॉयफ्रेण्ड तर नसावा ना असा अंदाज तिच्या फॅन्सकडून वर्तविला जात आहे. अलानाची आई डिने पांडे ही एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर असून, बिपाशा बसूची क्लोज फ्रेंड आहे. 



कारण बिपाशाच्या सोशल अकाउंटवर डिनेचे अनेक फोटोज् बघावयास मिळतात. तर अलानाचे वडील चिक्की पांडे मुंबई येथील एक प्रतिष्ठित बिझिनेसमॅन आहेत. ते अक्षरा फाउंडेशन आॅफ आर्ट्स अ‍ॅॅण्ड लर्निंगचे को-फाउंडर आहेत. या फाउंडेशनअंतर्गत अ‍ॅण्ड प्रिव्हिलेज्ड मुलांना एज्युकेशन दिले जाते. 



दरम्यान, अलानाला फॅशन जगतात रस असून, सोशल मीडियावर ती शेअर करीत असलेल्या फोटोंवरून हे स्पष्ट होते. अलानाने पहिल्यांदाच बिकिनी फोटोज् शेअर केलेत असे नाही तर यापूर्वीदेखील तिने अनेक बिकिनी फोटोज् शेअर करून बोल्डनेसचा तडका लावला आहे. 

Web Title: SEE HOT PIC: Who is the mystery boy with Chunky Pandey's statue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.