रणवीर, करिनाचा 'टशन' लुक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:01 IST2016-01-16T01:05:26+5:302016-01-24T15:01:47+5:30
बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत की, ज्या एकमेकांसोबत एवढय़ा चांगल्या दिसतील असे आपल्याला कदाचित वाटणार देखील नाही. त्यातील एक ...

रणवीर, करिनाचा 'टशन' लुक !
ब लिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत की, ज्या एकमेकांसोबत एवढय़ा चांगल्या दिसतील असे आपल्याला कदाचित वाटणार देखील नाही. त्यातील एक जोडी म्हणजे नुकतीच 'सैफई' महोत्सवात करिना कपूर आणि रणवीर सिंग यांची जोडी एकदम हॉट दिसून आली. २0१६ सुरू झाले तशा वेगवेगळ्या जोड्या समोर येऊ लागल्या आहेत. करिना- अर्जुन तशीच करिना-रणवीरही. ते एकमेकांसोबत एकदम 'टशन' प्रमाणे दिसत आहेत. असे वाटतेय, ही जोडी ऑनस्क्रीनही उत्तम दिसेल. तुम्हाला काय वाटते?