मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा ‘पार्श’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या चित्रपटात तिने बरेच न्यूड सिन दिलेले आहेत......
राधिकाचा आता हॉट डान्स व्हायरल !
/>मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा ‘पार्श’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या चित्रपटात तिने बरेच न्यूड सिन दिलेले आहेत. आणि हा चित्रपट सध्या पॉर्न चित्रपट म्हणून प्रदर्शित होण्या अगोदरच विकला जात आहे. राधिका आपटे ही बॉलिवूडमधली अशी अभिनेत्री आहे की जी नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहते. आताच पाहा ना, तिचा एक हॉट डान्स सध्या एवढा व्हायरल होतो आहे, की ती पून्हा चर्चेत आहे. या व्हिडीओत सुप्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स याच्या सह एका सेन्सेशनल म्युझिकवर हॉट डान्स करताना राधिका आपटे दिसत आहे.