अक्षयकुमारला मात देण्यासाठी राधिका आपटेने केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-13T16:22:03+5:302018-06-27T20:03:13+5:30
‘पॅडमॅन’ या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारसोबत झळकणार असलेली अभिनेत्री राधिका आपटे हिने खूपच बोल्ड फोटोशूट केले आहेत. खरं तर ‘पॅडमॅन’मध्ये राधिकाचा उल्लेख क्वचित समोर येत आहे. कारण सर्वत्र अक्षयकुमारचीच चर्चा असल्याने राधिका या चित्रपटात आहे की नाही, असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. परंतु आता तिने अक्षयकुमारला मात देण्यासाठी अतिशय बोल्ड फोटोशूट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पहा तिचे बोल्ड फोटो!

अक्षयकुमारला मात देण्यासाठी राधिका आपटेने केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!
‘ ॅडमॅन’ या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारसोबत झळकणार असलेली अभिनेत्री राधिका आपटे हिने खूपच बोल्ड फोटोशूट केले आहेत. खरं तर ‘पॅडमॅन’मध्ये राधिकाचा उल्लेख क्वचित समोर येत आहे. कारण सर्वत्र अक्षयकुमारचीच चर्चा असल्याने राधिका या चित्रपटात आहे की नाही, असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. परंतु आता तिने अक्षयकुमारला मात देण्यासाठी अतिशय बोल्ड फोटोशूट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पहा तिचे बोल्ड फोटो!
नुकतेच ‘पॅडमॅन’चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये अक्षयसोबत राधिका पहिल्यांदाच दिसत आहे. परंतु अशातही अक्षयचीच चर्चा असल्याने राधिकाने एक नवी खेळी खेळली आहे. होय, राधिकाने अतिशय बोल्ड असे फोटोशूट करून सर्व चर्चा स्वत:भोवती निर्माण केली आहे.
![]()