DID Li’l Mastersच्या सेटवर प्रमोशनसाठी पोहचली Race 3ची स्टारकास्ट,तर सलमानेही धरला ठेका,SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-05T07:09:24+5:302018-06-27T19:48:19+5:30
आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या शोमध्ये आवर्जून हजेरी लावतात.त्यामुळे 'रेस 3'ची संपूर्ण स्टारकास्टसह सलमान सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.डीआयडी लिटील मास्टरच्या सेटवर स्पर्धकांसह या संपूर्ण स्टारकास्टने तुफान मजा मस्ती केली. पाहा अशा अंदाजात संपूर्ण स्टारकास्टने या मंचावर हजेरी लावली होती.

DID Li’l Mastersच्या सेटवर प्रमोशनसाठी पोहचली Race 3ची स्टारकास्ट,तर सलमानेही धरला ठेका,SEE PHOTO
आ ामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या शोमध्ये आवर्जून हजेरी लावतात.त्यामुळे 'रेस 3'ची संपूर्ण स्टारकास्टसह सलमान सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.डीआयडी लिटील मास्टरच्या सेटवर स्पर्धकांसह या संपूर्ण स्टारकास्टने तुफान मजा मस्ती केली. पाहा अशा अंदाजात संपूर्ण स्टारकास्टने या मंचावर हजेरी लावली होती.
आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या शोमध्ये आवर्जून हजेरी लावतात.त्यामुळे 'रेस 3'ची संपूर्ण स्टारकास्टसह सलमान सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.डीआयडी लिटील मास्टरच्या सेटवर स्पर्धकांसह या संपूर्ण स्टारकास्टने तुफान मजा मस्ती केली. पाहा अशा अंदाजात संपूर्ण स्टारकास्टने या मंचावर हजेरी लावली होती.
![]()