Queen At Cannes 2018: याच ड्रेसमुळे ट्रोल झाली कंगणा,पाहा कॅमे-यात कैद झालेल्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-15T04:52:01+5:302018-06-27T19:50:04+5:30

नेहमी जास्त चर्चा रंगते ती कान्सच्या रेड कार्पेटची.कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. तशीच उत्सुकता यंदाच्या कान्स सोहळ्यातही पाहायला मिळाली.यंदाच्या फेस्टीव्हलमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधुन घेतले ते बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत. तिच्या प्रत्येक लूकची सा-यांनी कौतुकही केले तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केल्याचेहे पाहायला मिळाले. पाहुयात कंगणाच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा.

Queen At Cannes 2018: The trolley has become a trolley due to the same dress, see the cameras paid in captivity | Queen At Cannes 2018: याच ड्रेसमुळे ट्रोल झाली कंगणा,पाहा कॅमे-यात कैद झालेल्या अदा

Queen At Cannes 2018: याच ड्रेसमुळे ट्रोल झाली कंगणा,पाहा कॅमे-यात कैद झालेल्या अदा

हमी जास्त चर्चा रंगते ती कान्सच्या रेड कार्पेटची.कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. तशीच उत्सुकता यंदाच्या कान्स सोहळ्यातही पाहायला मिळाली.यंदाच्या फेस्टीव्हलमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधुन घेतले ते बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत. तिच्या प्रत्येक लूकची सा-यांनी कौतुकही केले तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केल्याचेहे पाहायला मिळाले. पाहुयात कंगणाच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा.
नेहमी जास्त चर्चा रंगते ती कान्सच्या रेड कार्पेटची.कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. तशीच उत्सुकता यंदाच्या कान्स सोहळ्यातही पाहायला मिळाली.यंदाच्या फेस्टीव्हलमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधुन घेतले ते बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत.तिच्या प्रत्येक लूकची सा-यांनी कौतुकही केले तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केल्याचेहे पाहायला मिळाले. पाहुयात कंगणाच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा.

Web Title: Queen At Cannes 2018: The trolley has become a trolley due to the same dress, see the cameras paid in captivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.