प्रियंका म्हणजे फटाका -अनिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:33 IST2016-07-19T10:03:43+5:302016-07-19T15:33:43+5:30
नुकताच प्रियंका चोप्राचा ३४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिला सोशल मीडियावर सर्व कलाकारांनी विशेस पाठवल्या. पण, मजनू भाई ...
.jpg)
प्रियंका म्हणजे फटाका -अनिल
ुकताच प्रियंका चोप्राचा ३४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिला सोशल मीडियावर सर्व कलाकारांनी विशेस पाठवल्या. पण, मजनू भाई म्हणजेच अनिल कपूर यांची प्रतिक्रिया ही लक्षात राहण्यासारखी होती, असे म्हणायला हरकत नाही. त्याने तिला टिवटरवर विश करताना म्हटले की,‘ हॅप्पी बर्थडे टू द फायरब्रँड हू ओन्ली ग्रोज फिअरसर विथ एज! प्रियंका, सो प्राऊड आॅफ यू फॉर एव्हरिथिंग यू आर.’