Join us

Filmy Stories

राम मंदिर उद्घाटनासाठी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण, कंगना रणौतचं मात्र यादीत नावच नाही - Marathi News | Inauguration of Ram temple Ayodhya many celebrities are invited but kangana ranaut s name is not there in the list | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राम मंदिर उद्घाटनासाठी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण, कंगना रणौतचं मात्र यादीत नावच नाही

३ हजार VVIP सह ४ हजार साधूसंत अशा एकूण ७ हजार लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. ...

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चिज' सिनेमा - Marathi News | The Archies will drop on Netflix on Thursday, 7 December 2023 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चिज' सिनेमा

'द आर्चीज' या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे. ...

'ॲनिमल' मधील रणबीरबरोबरच्या इंटिमेट सीन्सवर तृप्ती डिमरीने सोडलं मौन, म्हणाली, "सीन शूट करताना सेटवर..." - Marathi News | animal movie tripti dimri talk about intimate scene with ranbir kapoor shared shooting experience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ॲनिमल' मधील रणबीरबरोबरच्या इंटिमेट सीन्सवर तृप्ती डिमरीने सोडलं मौन, म्हणाली, "सीन शूट करताना सेटवर..."

'ॲनिमल'मध्ये तृप्तीने रणबीरबरोबर दिलेल्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता पहिल्यांदाच तृप्तीने भाष्य केलं आहे.  ...

'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये अखेर शाहरुख खानचे 'ते' स्वप्न झालं पुर्ण - Marathi News | Shahrukh Khan's dream finally came true in premiere of The Archies | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये अखेर शाहरुख खानचे 'ते' स्वप्न झालं पुर्ण

शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चीज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

ब्यूटी इन ब्लॅक! जान्हवी कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट; कॅप्शनने वेधलं तरूणाईचं लक्ष - Marathi News | Beauty in Black! Janhvi Kapoor Glamorous Photoshoot The caption caught the attention of the youth Intimate pose | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ब्यूटी इन ब्लॅक! जान्हवी कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट; कॅप्शनने वेधलं तरूणाईचं लक्ष

जान्हवीच्या स्टाईलवर तरूणाई फिदा ...

'जलेबीसारखी हेअर स्टाइल...'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Hrithik Roshan's girlfriend Saba Azad trolled by netizens | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जलेबीसारखी हेअर स्टाइल...'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद ही नेहमीच चर्चेत असते ...

'डंकी'वरून चाहत्याचा 'चावट' प्रश्न! शाहरुख खानचे मजेशीर उत्तर, म्हणाला, "वडिलांकडून..." - Marathi News | shah rukh khan funny reply to fan who asked about dunki movie ask srk session | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डंकी'वरून चाहत्याचा 'चावट' प्रश्न! शाहरुख खानचे मजेशीर उत्तर, म्हणाला, "वडिलांकडून..."

शाहरुखने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.  ...

'एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... ', किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना - Marathi News | Kiran Mane's tribute to Dr Babasaheb Ambedkar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... ', किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय. ...

विकी कौशल सोडून सारेच 'रिअल' लाईफमधील हिरो; आर्मीच्या जवानांनी केलंय 'सॅम बहादूर'मध्ये काम - Marathi News | sam bahadur vicky kaushal shot with real soldiers army jawan actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विकी कौशल सोडून सारेच 'रिअल' लाईफमधील हिरो; आर्मीच्या जवानांनी केलंय 'सॅम बहादूर'मध्ये काम

कलाकारांची नाही 'फौजीं'ची फौज! 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशलबरोबर झळकले आहेत आर्मीचे जवान ...