Join us

Filmy Stories

21 वर्षानंतर पुन्हा दिसली अंजली-देव यांची जबरदस्त केमिस्ट्री; रिक्रिएट केलं 'धडकन'मधलं गाणं - Marathi News | shilpa-shetty-and-suniel-shetty-recreate-dhadkan-dil-ne-yeh-kaha-song-and-dialogue-watch-video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :21 वर्षानंतर पुन्हा दिसली अंजली-देव यांची जबरदस्त केमिस्ट्री; रिक्रिएट केलं 'धडकन'मधलं गाणं

Dhadkan movie song: शिल्पा आणि सुनील यांनी रिक्रिएट केलेलं गाणं पाहून या सिनेमाला २१ वर्ष झाली असतील असं अजिबात वाटत नाही. ...

Koffee With Karan 8 : अनन्या पांडेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर आदित्य रॉय कपूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला सिक्रेट..." - Marathi News | koffee with karan 8 aditya roy kapur talk about dating romours with ananya panday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Koffee With Karan 8 : अनन्या पांडेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर आदित्य रॉय कपूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला सिक्रेट..."

'कॉफी विथ करण ८'मध्ये आदित्यने अनन्या पांडेबरोबरच्या रिलेशनशिपबाबतही भाष्य केलं आहे. ...

आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका? - Marathi News | Animal movie bhojpuri remake Khesari Lal Yadav may play Ranbir Kapoor s role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

मनोरंजनविश्वात हिंदी, मराठी, साऊथसोबतच भोजपुरी फिल्म्सचाही वेगळा चाहतावर्ग आहे. ...

नेपोटिझमवर झोया अख्तरचं मोठं वक्तव्य, म्हणाली - 'माझ्या पैशाने मी काय करावं...' - Marathi News | Zoya Akhtar Defends 'The Archies' Against Nepotism | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेपोटिझमवर झोया अख्तरचं मोठं वक्तव्य, म्हणाली - 'माझ्या पैशाने मी काय करावं...'

नेपोटिझमच्या आरोपावर आता  झोया अख्तरने मौन सोडले आणि ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.  ...

Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..." - Marathi News | animal movie bobby deol talk about maratial rape scene with mansi takshak in ranbir kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..."

बॉबी देओलने साकारलेल्या अबरार हक या पात्राला हिंसक आणि पत्नीसोबतच्या सीन्समुळे ट्रोल केलं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बॉबी देओलने मौन सोडत भाष्य केलं आहे.  ...

विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma celebrating 6 years of marriage Salman Khan was the reason for their patchup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा

जाहिरातीच्या शूटसाठी जेव्हा विराट सेटवर पोहोचला तेव्हा... ...

सनी देओल बेपत्ता? पठाणकोटमध्ये लागले पोस्टर्स, 50 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर - Marathi News | Sunny Deol bjp mp missing posters in pathankot people accuse him for not doing any development | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी देओल बेपत्ता? पठाणकोटमध्ये लागले पोस्टर्स, 50 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सरना बसस्टॅण्डवर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. ...

ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात - Marathi News | Sara Ali Khan to appear in 'Bhool Bhulaiya 3' with ex-boyfriend Kartik Aryan after breakup? Shooting will start soon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

Bhool Bhulaiya 3 : 'भूल भुलैया ३'मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्यासोबत कोण अभिनेत्री असणार आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे. ...

कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा - Marathi News | Ronit Roy reveals Amitabh Bachchan Akshay Kumar and Karan Johar helped him in covid times | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा

कोणतीही सेवा न घेता कलाकारांनी त्याचे पैसे भरले. ...