...हिंदी चित्रपट सृष्टीतील असाच एक स्टार कलाकार आहे, ज्याची पहिली सॅलरी केवळ 250 रुपये होती. मात्र हा कलाकार आता एका चित्रपटासाठी तब्बल 70 कोटी रुपये घेतो. ...
किरण रावने 'ॲनिमल'वर टीका केल्यानंतर संदीप रेड्डींनी तिला सुनावलं होतं. एक्स पती आमिर खानचे चित्रपट त्यांनी पाहिले पाहिजेत, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता यावर आमिर खानने भाष्य केलं आहे. ...