Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं Cannes मधील रेड कार्पेटचं सत्य, जाणून तुम्हाला बसेल धक्का! - Marathi News | Deepak Tijori Says Cannes Film Festival Is Very Scary There Is A Fake Red Carpet And You Have To Pay For One | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं Cannes मधील रेड कार्पेटचं सत्य, जाणून तुम्हाला बसेल धक्का!

दीपक तिजोरी यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

23 वर्षानंतर ट्रेंड झालं करीनाचं 'सन सनन'; व्हायरल ट्रेंडवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'अगदी एक टक्का सुद्धा..' - Marathi News | kareen-kapoor-on-ashoka-trend-san-sanan-san-song-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :23 वर्षानंतर ट्रेंड झालं करीनाचं 'सन सनन'; व्हायरल ट्रेंडवर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया

Kareen kapoor: 2001 साली करीना 'अशोका' या सिनेमात झळकली होती. या सिनेमातलं 'सन सनन' हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. ...

"कंगनाने राजकारणात यायला नको होतं", 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | panchayat fame actor faisal malik on kangana ranaut said she should not do politics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"कंगनाने राजकारणात यायला नको होतं", 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

'पंचायत' फेम अभिनेत्याने कंगनाबद्दल मोठं विधान केलं आहे. तिने राजकारणात यायला नको होतं, असं अभिनेत्याने म्हटलं आहे. ...

1000 हून अधिक ऑडिशन्स, रंगामुळे रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीचं 'असं' चमकलं नशीब - Marathi News | Sobhita Dhulipala birthday actress face rejection for skin color worked with anil kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :1000 हून अधिक ऑडिशन्स, रंगामुळे रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीचं 'असं' चमकलं नशीब

Sobhita Dhulipala Birthday : मॉडेलिंगमधून अभिनयात आलेल्या शोभिता धुलिपालाने फिल्मी दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Gunaah OTT Release : गश्मीर आणि सुरभीचा जबरदस्त अभिनय; "गुनाह"चा धमाकेदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Gashmeer Mahajani and Surbhi Jyoti to star in Disney+ Hotstar drama Gunaah; set to release on June 3, watch Trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OTT Release : गश्मीर आणि सुरभीचा जबरदस्त अभिनय; ''गुनाह''चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

'गुनाह' या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  ...

अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..." - Marathi News | Jitendra Joshi s special post for Anurag Kashyap praising his work in cinema | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."

जितेंद्रने आपल्यासाठी लिहिलेली लांबलचक पोस्ट वाचून अनुरागनेही खास कमेंट केली आहे. ...

इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...' - Marathi News | Manoj Bajpayee talks about divorce rate in film industry says its happening in our society itself | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'

त्यांचा 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा रिलीज झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये मनोज वाजपेयींनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. ...

सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब - Marathi News | The film rejected by Salman, Ajay and Akshay also fell into the fold! Bright fate of the actor | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर १९९७ साली त्याचे नशीब उजळले. ...

मोलभाव करताच मनोज वाजपेयींवर चिडतात भाजी विक्रेता, 'भैय्याजींनी' सांगितला भाजी खरेदीचा अनुभव - Marathi News | Manoj Bajpayee Reveals Being Scolded By Vegetable Sellers For Bargaining | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोलभाव करताच मनोज वाजपेयींवर चिडतात भाजी विक्रेता, सांगितला भाजी खरेदीचा अनुभव

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...