Join us

Filmy Stories

करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर ठेवला हात, सैफ अली खानचा Video व्हायरल - Marathi News | Saif Ali Khan Moye Moye moment on airport as he mistakenly kept hands on a girl s shoulder thinking she is kareena | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर ठेवला हात, सैफ अली खानचा Video व्हायरल

सैफला स्वत:लाच आलं हसू, तर करीनाची होती अशी रिअॅक्शन ...

दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं पडलेलं महागात, निर्मात्याला गमवावा लागला होता जीव; कोण होती ती? - Marathi News | dawood ibrahim d company gang shot producer javed siddiqui for refusing don gf anita ayoob | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं पडलेलं महागात, निर्मात्याला गमवावा लागला होता जीव; कोण होती ती?

अंडरवर्ल्डमधील डॉन असलेला दाऊद त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत होता. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं नाव त्याच्याबरोबर जोडलं गेलं होतं. ...

अनुष्का शर्माने प्रेग्नेंसीच्या चर्चेला दिला दुजोरा ?, नव्या व्हिडीओत सांगतेय आई बनण्याबाबतच्या गोष्टी - Marathi News | Anushka Sharma confirmed the pregnancy talk?, tells about becoming a mother in a new video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्माने प्रेग्नेंसीच्या चर्चेला दिला दुजोरा ?, नव्या व्हिडीओत सांगतेय आई बनण्याबाबतच्या गोष्टी

Anushka Sharma : अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. दरम्यान, आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून चाहत्यांनी ती कन्फर्म प्रेग्नेंट असल्याचे म्हणत आहेत. ...

'इमरान हाश्मी मला भावासारखाच' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या तनुश्री दत्ताचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Tanushree Dutta s statement that emran hashmi is like brother to her viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'इमरान हाश्मी मला भावासारखाच' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या तनुश्री दत्ताचं वक्तव्य चर्चेत

माझ्याच सीन्सवर का इतकी चर्चा होते? तनुश्रीने मांडलं मत ...

'डंकी'च्या निमित्ताने शाहरूख खान पार करणार १५०० कोटींचा टप्पा?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | On the occasion of 'Dunky', Shahrukh Khan will cross the 1500 crore mark?, know about it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डंकी'च्या निमित्ताने शाहरूख खान पार करणार १५०० कोटींचा टप्पा?, जाणून घ्या याबद्दल

Shah Rukh Khan : ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता शाहरूख २१ डिसेंबरला ‘डंकी’ घेऊन येतोय. १५०० काेटींची कमाई पूर्ण होण्यासाठी त्याला आता केवळ ३१६.३६ कोटीच लागणार आहेत. ...

काजोलची आई अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, दोन दिवस आयसीयूत घेतले उपचार - Marathi News | Actress Tanuja discharged from hosipital after taking treatment in ICU | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काजोलची आई अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, दोन दिवस आयसीयूत घेतले उपचार

तनुजा यांची वयोमानामुळे होणाऱ्या शारिरीक समस्यांमुळे तब्येत बिघडली होती. ...

"Six Packs दाखवणाऱ्यांनो शर्ट घाला", करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "तो हॉट दिसतो म्हणून..." - Marathi News | kareena kapoor said its not like six pack abs makes you big star actress statement goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"Six Packs दाखवणाऱ्यांनो शर्ट घाला", करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "तो हॉट दिसतो म्हणून..."

सिक्स पॅक्स दाखवून स्वत:ला हिरो समजणाऱ्या अभिनेत्यांना बॉलिवूडच्या बेबोने खडे बोल सुनावले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरने 'बॉलिवूड स्टार्स'बाबत भाष्य करताना केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.  ...

'लोक काय म्हणतील? हा विचार..' पहिल्या घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगवर शेफालीने दिली प्रतिक्रिया - Marathi News | shefali-jariwala-she-talks-about-first-marriage-trolling-on-social-media-know-here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्या घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगवर शेफालीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली...

Shefali jariwala: पराग त्यागीसोबत शेफालीने दुसरा संसार थाटला आहे. मात्र, पहिलं लग्न मोडल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर आता ती व्यक्त झाली आहे. ...

...अन् दुबईत 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकला किंग खान, 'डंकी'च्या प्रमोशन इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | dunki movie shah rukh khan dance on chhaiyya chhaiyya song in dubai film promotional event video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...अन् दुबईत 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकला किंग खान, 'डंकी'च्या प्रमोशन इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल

'डंकी'च्या प्रमोशन दरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  ...