Join us

Filmy Stories

'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर - Marathi News | ragini-khanna-says-being-govinda-niece-didnt-help-in-career-and-that-she-is-not-his-daughter | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर

Ragini khanna: रागिनी ही गोविंदाची भाची आहे. त्यामुळे तिच्या करिअरमध्ये गोविंदाचा किती फायदा झाला यावर तिने भाष्य केलं आहे. ...

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग; म्हणाली, "मृत्यूपासून थोडक्यात वाचली..." - Marathi News | Rashmika Mandanna flight makes emergency landing shares pic and says this is how we escaped death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग; म्हणाली, "मृत्यूपासून थोडक्यात वाचली..."

Rashmika Mandanna : रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना शेअर केली आहे. ज्यामध्ये ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली आहे. ...

राजकुमार संतोषी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास; 2015 मधील प्रकरण आलं अंगाशी - Marathi News | filmmaker-rajkumar-santoshi-sentenced-by-jamnagar-court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमार संतोषी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास; 2015 मधील प्रकरण आलं अंगाशी

Rajkumar santoshi: राजकुमार संतोषी यांना २ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे कलाविश्वात एकाच चर्चेला उधाण आलं आहे. ...

Indrani Mukherjee Documentary : नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शित न करण्यासाठी सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज - Marathi News | CBI Moves Mumbai Court To Stop The Indrani Mukerjea Story Buried Truth Netflix Docu Series On Sheena Bora Case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शित न करण्यासाठी सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज

शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्स वर २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ...

'तिच्याशिवाय दंगल अपूर्ण'; ऑनस्क्रीन लेकीच्या निधनामुळे आमिर खान भावूक - Marathi News | dangal-actress-suhani-bhatnagar-family-unknown-facts-aamir-khan-nitesh-tiwari-shocked-and-heartbroken | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तिच्याशिवाय दंगल अपूर्ण'; ऑनस्क्रीन लेकीच्या निधनामुळे आमिर खान भावूक

Aamir khan: वयाच्या १९ व्या वर्षी सुहानीची प्राणज्योत मालवली. ...

बॉलिवूड सोडून सनी लिओनी होणार UP पोलिसांत भरती? अभिनेत्रीचं ॲडमिट कार्ड व्हायरल - Marathi News | actress-sunny-leone-application-up-police-recruitment-exam-admit-card-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड सोडून सनी लिओनी होणार UP पोलिसांत भरती? अभिनेत्रीचं ॲडमिट कार्ड व्हायरल

Sunny Leone: सनीच्या नावाचं व्हायरल होत असलेलं ॲडमिट कार्ड बनावट असल्याचं समोर आलं आहे. ...

सनी देओलच्या 'लाहौर १९४७' सिनेमात या व्हिलनची एंट्री - Marathi News | Entry of this villain in Sunny Deol's movie 'Lahore 1947' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी देओलच्या 'लाहौर १९४७' सिनेमात या व्हिलनची एंट्री

Lahore 1947 Movie : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या आगामी 'लाहोर १९४७' या चित्रपटाबाबत दररोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर राजकुमार संतोषी, आमिर खान आणि सनी देओल हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. ...

Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर - Marathi News | Gyanpith Award: Gyanpith Award announced to famous Urdu poet Gulzar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Gulzar selected for Gyanpith Award: याआधी गुलजार यांना साहित्य अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. ...

श्री रवी टंडन चौक! मुंबईतील रस्त्याला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव, अभिनेत्रीने केलं उद्घाटन  - Marathi News | Bollywood actress raveena tandon unveil her father ravi tandon chowk in mumbai with her family members video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्री रवी टंडन चौक! मुंबईतील रस्त्याला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव, अभिनेत्रीने केलं उद्घाटन 

सध्या अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ...