Mahakumbh viral girl Monalisa : महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. मोनालिसा आता साउथच्या सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. ...
Vicky Kaushal Katrina Kaif Welcome Baby Boy: विकी कौशल आणि कतरिनाच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. ...
कांतारा फेम ऋषभ शेट्टीच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात ऋषभ शिवरायांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाची भूमिका बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे ...