Filmy Stories रिचाने 16 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. ...
जान्हवीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...
अजूनही सिंगल आहे की कुणाला डेट करतेय, याविषयी स्वत: सुश्मिताने खुलासा केला आहे. ...
निक जोनसने एक खास फोटो पोस्ट केला. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. ...
'मैंने प्यार किया' या चित्रपटामुळे अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. ...
Natasha Stankovic-Hardik Pandya : नताशा स्टॅन्कोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि या बॉलिवूड अभिनेत्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ते आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. ...
वेब सीरिजमध्ये दिसणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने 'लापता लेडीज' साठी ऑडिशन दिली होती. ...
Chak De India Movie : 'चक दे इंडिया' या हिट चित्रपटातून ही अभिनेत्री घराघरात पोहचली. मात्र १३ वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. ...
सोशल मीडियावरुन दोघांच्यात बिनसल्याचं स्पष्ट दिसत आहे. ...
सोनू सुदने आंध्र प्रदेशातील एका गरीब घरच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतंय (sonu sood) ...