Join us

Filmy Stories

...अन् अभिनेत्री कंगनाची झाली फजिती; एन्टीचिटींग विधेयक नातेसंबंधातील फसवणुकीचे असल्याची समजूत - Marathi News | ...and the actress Kangana ranaut became moye moye; Anti-Cheating Bill Perceptions of Cheating in Relationships | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...अन् अभिनेत्री कंगनाची झाली फजिती; एन्टीचिटींग विधेयक नातेसंबंधातील फसवणुकीचे असल्याची समजूत

कोणताही पुरुष एखाद्या महिलेला प्रदीर्घ काळ डेट केल्यानंतर सोडू शकत नाही, जर त्याने असे केले तर त्याला महिलेला देखभाल भत्ता द्यावा लागेल, असे कंगनाचे म्हणणे होते... ...

ऑफर झालेली 'रंग दे बसंती' मधली 'ही' भूमिका, स्क्रिप्ट आवडूनही का सोडला शाहिद कपूरने सिनेमा? - Marathi News | Shahid Kapoor was offered the role in Rang De Basanti movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऑफर झालेली 'रंग दे बसंती' मधली 'ही' भूमिका, स्क्रिप्ट आवडूनही का सोडला शाहिद कपूरने सिनेमा?

शाहिद कपूरने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये 'रंग दे बसंती' सिनेमाविषयी मोठा खुलासा केलाय (Rang De Basanti, Shahid Kapoor) ...

'ड्रीम गर्ल' सिनेमाचे निर्माते आणि हेमा मालिनींचे सचीव इंदर राज बहल यांचं निधन - Marathi News | Inder Raj bahl, producer of Dream Girl movie and secretary of Hema Malini passed away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ड्रीम गर्ल' सिनेमाचे निर्माते आणि हेमा मालिनींचे सचीव इंदर राज बहल यांचं निधन

प्रसिद्ध बॉलिवूड सिनेमांचे निर्माते आणि हेमा मालिनींचे निकटवर्तीय इंदर राज बहल काळाच्या पडद्याआड ...

काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल - Marathi News | urvashi rautela birthday actress cut 24 carat gold cake photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल

Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट - Marathi News | rakul preet singh and jacky bhagnani received prasad from ram mandir ayodhya after wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या नवविवाहित दाम्पत्याला थेट अयोध्येतून आशीर्वाद मिळाले आहेत.  ...

सावत्र आई शूराबरोबर डिनरला गेला मलायका-अरबाजचा लेक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | arbaaz khan family dinner with 2nd wife shoora khan and son arhaan khan video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सावत्र आई शूराबरोबर डिनरला गेला मलायका-अरबाजचा लेक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

अरबाजचं फॅमिली डिनर! दुसरी पत्नी शूरा आणि लेक अरहान खानबरोबरचा व्हिडिओ व्हायरल ...

सासुरवाडीत रकुल प्रित सिंहने बनवला पहिला पदार्थ; पाहा फोटो - Marathi News | Rakul Preet Singh Cooks Halwa In Her Pehli Rasoi Post Wedding With Jackky Bhagnani - Photo Inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सासुरवाडीत रकुल प्रित सिंहने बनवला पहिला पदार्थ; पाहा फोटो

नवविवाहित अभिनेत्री रकुल प्रित सिंगआणि जॅकी भगनानी हे गोवावरून मुंबईला परतले. मुंबईला परतल्यानंतर रकुलने सासुरवाडीत पहिला पदार्थ बनविला आहे. ... ...

"मी त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, पण...", मृत्यूच्या ३ तास आधी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना केला होता फोन - Marathi News | anupam kher said that satish kaushik called him 3 hrs before died i adviced him to hospitilized | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, पण...", मृत्यूच्या ३ तास आधी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना केला होता फोन

मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना फोन केला होता, असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं.  ...

प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार साहनी काळाच्या पडद्याआड, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Kumar Shahani India’s foremost film directors passes away at the age of 83 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार साहनी काळाच्या पडद्याआड, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमांचे दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन झालंय (Kumar Shahani) ...