बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री ९०च्या दशकात निर्मात्यांची पहिली पसंती होती. त्या काळातील ती एक आघाडीची अभिनेत्री होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अभिनेत्रीने लहान वयातच अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातून ती रातोरात स्टार बनली. ...
Cinema News: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर सिनेमांची जत्रा भरू लागली आहे. मागच्या शुक्रवारी १३ चित्रपट रिलीज झाल्यानंतर या आठवड्यात नऊ सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यात चार हिंदी, तर पाच मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ...