Join us

Filmy Stories

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन, २० दिवसांपासून ICU मध्ये सुरू होते उपचार - Marathi News | Bollywood producer Dheerajlal Shah passed away due to multiple organ failure | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन, २० दिवसांपासून ICU मध्ये सुरू होते उपचार

बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन झालं आहे. ११ मार्च (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...

'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..." - Marathi News | arun govil reacted on ranbir kapoor playing shri ram in nitesh tiwari ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..."

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर राम साकारणार आहे. यावर अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवालाची आई रुग्णालयात दाखल, ५८ व्या वर्षी बाळाला जन्म देणार - Marathi News | Sidhu Moosewala mother admitted to the hospital will give birth at the age of 58 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धू मूसेवालाची आई रुग्णालयात दाखल, ५८ व्या वर्षी बाळाला जन्म देणार

Sidhu Moosewala's mother Pregnant: सिद्धू मूसेवाला हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येनंतर दोन वर्षांनी आई IVF माध्यमातून पुन्हा गरोदर राहिली आहे. ...

राणी मुखर्जीसोबत लीड रोल तर सलमानसाठी ठरला लकी चॅम्प; यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक घेतला जगाचा निरोप  - Marathi News | bollywood actor faraaz khan film idustry journey he play lead role with actress rani mukharjee in mehndi  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राणी मुखर्जीसोबत लीड रोल तर सलमानसाठी ठरला लकी चॅम्प; यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक घेतला जगाचा निरोप 

वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारत फराज खानने त्याचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला होता. ...

'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी', जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा - Marathi News | Main Atal Hoon Ott Release Pankaj Tripathi Movie On Zee 5 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा

अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा लवकरच OTT वर येणार आहे. ...

"खूपच बारीक दिसते म्हणत मला सेटवरुन परत पाठवलं" प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | actress Divya Dutta revealed she was sent back from set by saying you look too skinny | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"खूपच बारीक दिसते म्हणत मला सेटवरुन परत पाठवलं" प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

हे नेपोटिझमच असलं पाहिजे गरजेचं नाही. मला वाटतं हे फेवरेटिजम आहे. ...

पिंक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराचं ग्लॅमरस फोटोशूट; कबीर सिंगची ऑनस्क्रीन प्रिती लूकमुळे चर्चेत - Marathi News | bollywood actress kiara advani pink bodycon dress photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पिंक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराचं ग्लॅमरस फोटोशूट; कबीर सिंगची ऑनस्क्रीन प्रिती लूकमुळे चर्चेत

Kiara advani: कियाराने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराने फोटोशूट केलं आहे. ...

'माझ्या मुलांनी पळून जाऊनच लग्न करावं' अंबानींच्या प्री वेडिंगनंतर अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत - Marathi News | winkle Khanna says my children should elope and get married opinion after Ambani's pre-wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझ्या मुलांनी पळून जाऊनच लग्न करावं' अंबानींच्या प्री वेडिंगनंतर अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत

प्री वेडिंग फंक्शन पाहून ट्विंकल खन्नाची अशी आली प्रतिक्रिया ...

Miss World प्रियंका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर? सोशल मीडियावर चर्चा; तरी जिंकला किताब - Marathi News | Miss World 2000 Priyanka Chopra s answer in Q nd A session was wrong as per netizens | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Miss World प्रियंका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर? सोशल मीडियावर चर्चा; तरी जिंकला किताब

Miss World 2000: प्रश्न उत्तर सेशनमध्ये प्रियंकाने दिलेलं उत्तर खरंतर चुकीचं होतं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोणता होता तो प्रश्न? ...