Join us

Filmy Stories

"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण - Marathi News | ashiqui 3 actress srileela tie the knot soon Viral photos of haldi spark discussion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. काय आहे या फोटोमागील सत्य? ...

कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा - Marathi News | farah khan says katrina kaif song sheila ki jawani was cheapest in her career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा

"करिअरमधील लो-बजेट गाणं...", कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' बद्दल फराह खान असं का म्हणाली? ...

लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Popular singer milind gaba and wife priya blessed twins fans congratulate him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. त्याचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. ...

अजय देवगणनंतर दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी सैफ पुढे सरसावला; ८ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाला...  - Marathi News | bollywood actor saif ali khan on talk about working hours and deepika padukone spirit film controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय देवगणनंतर दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी सैफ पुढे सरसावला; ८ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाला... 

दीपिका पादुकोणची 'स्पिरिट'मधून एक्झिट; 'त्या' वादावर सैफ अली खान भाष्य करत म्हणाला... ...

'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा - Marathi News | 'If you want evidence of Operation Sindoor...' Mamta Kulkarni targets Rahul Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा

Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीने काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाली की, जर तुम्हाला ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर तुम्ही पाकिस्तानात जावे. ...

"२५ वर्षांच्या तपस्येचं फळ मिळालं..", महामंडलेश्वर बनल्याच्या ३ महिन्यानंतर ममता कुलकर्णीचं वक्तव्य - Marathi News | Mamta Kulkarni Breaks Silence On Mahamandleshwar Controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"२५ वर्षांच्या तपस्येचं फळ मिळालं..", महामंडलेश्वर बनल्याच्या ३ महिन्यानंतर ममता कुलकर्णीचं वक्तव्य

Mamta Kulkarni : महाकुंभ २०२५ मध्ये ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला. महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता तीन महिन्यांनी तिने एक नवीन विधान केले आहे, जे चर्चेत आहे. ...

हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय - Marathi News | ramleela movie actor gulshan devaiah share diet and fitness mantra of weight loss | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय

वजन वाढू न दिण्यासाठी आणि पडद्यावर फिट अँड फाईन दिसण्यासाठी बॉलिवूड अभिनेता एक सोप्पी गोष्ट करतो. ही स्टेप फॉलो करुन तुमचंही वजन राहील नियंत्रणात ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..! अमृता अरोराचा लेटेस्ट व्हिडीओ पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | amrita arora became fat now, Fans were shocked after watching her latest video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोण होतीस तू, काय झालीस तू..! अमृता अरोराचा लेटेस्ट व्हिडीओ पाहून चाहते झाले हैराण

Amrita Arora : अमृता अरोरा नुकतीच तिची बहीण मलायका अरोरा आणि भाचा अरहान खानसोबत दिसली. यादरम्यान अभिनेत्रीच्या लूकने सर्वांना चकित केले. ...

अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण? - Marathi News | AbRam Khan celebrated his birthday with his mother and sister but ShahRukh khan was absent! What is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण?

शाहरुख खानचा लेक अबराम खानच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन झालं. पण शाहरुख लेकाच्या बर्थडेला अनुपस्थित असलेला दिसला. काय आहे कारण? ...