Filmy Stories Boney kapoor: बोनी कपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या मुलांच्या अफेअरवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. ...
प्रियांकाने नुकतंच तिच्या ओटीटीवरील नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. पण, ही घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाबाबत एक मोठी चूक केली. ...
Shaan : बॉलिवूड गायक शाननेअलीकडेच शाहरुख खान स्टारर 'डंकी' या चित्रपटात त्याचे गाणे रिप्लेस केल्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ...
केकेआर टीममधील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून तापसी पन्नूही आश्चर्यचकित झाली आहे. ...
'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून पहिल्याच एपिसोडमधला सलमान खानचा हा रंजक किस्सा हटवण्यात आलाय. नीतू कपूरने सांगितलेला हा किस्सा काय? जाणून घ्या ...
कार्तिक आर्यनला 'भूल भूलैय्या 3' च्या रिलीजआधीच अंडरवर्ल्डमधील एका डॉनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ...
असाच एक देओल घराण्यातील एक स्टार किड चर्चेत आहे. ...
सुनील शेट्टीचे हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेच नाहीत. नेमकं काय कारण असेल जाणून घेऊया. ...
Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. ...
बच्चन कुटुंबात सध्या बिनसल्याची चर्चा असताना नव्याने काय उत्तर दिलं वाचा. ...