बॉलिवूड अभिनेत्याने अनेक वर्षांनी मन हेलावून टाकणाऱ्या कौटुंबिक घटनेबद्दल सांगितले. त्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी त्याच्या वाढदिवशी त्याच्या आई आणि बहिणीला कशा गोळ्या मारल्या. ...
Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले, त्यापैकी एक म्हणजे कुली. पण, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ...
बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी अनेक कलाकारांना मोठा स्ट्रगल करावा लागला आहे. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू पडद्यावर चालली नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सेलिब्रिटीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ...
लग्नानंतर तापसी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मीडियाने तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सर्व हसले ...
Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूरने नुकतेच शेल लुब्रिकंट्स इंडियाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने शेलचा अपग्रेडेड पोर्टफोलिओची नवीन मर्यादित आवृत्ती लाँच केली. ...