या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले पण तिच्या करिअरला वेग आला नाही. यानंतर ती साऊथची यशस्वी अभिनेत्री बनली. मात्र, त्यानंतर तिने अभिनयाला कायमचा रामराम केला. ...
Yami Gautam : यामीने ४ जून २०२१ रोजी चित्रपट निर्माता आदित्य धर यांच्याशी लग्न केले. नुकतेच हे दाम्पत्य एका मुलाचे पालक झाले आहे. आई झाल्यानंतर काही महिन्यांनी यामीनेही कामावर परतण्याची घोषणा केली आहे. ...
यश राज फिल्म्स अंतर्गत यश चोप्रा फाउंडेशन (YCF) चे संस्थापक यश चोप्रा यांच्या ९२व्या जयंती निमित्ताने YCF शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या शुभारंभाची घोषणा केली. ...