Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

या कारणामुळे धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून लवकर दिला डिस्चार्ज, 'ही मॅन'च्या डॉक्टरांचा खुलासा - Marathi News | Dharmendra was discharged from the hospital early due to this reason, 'He Man' doctor reveals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून लवकर दिला डिस्चार्ज, 'ही मॅन'च्या डॉक्टरांचा खुलासा

Actor Dharmendra : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ८९ वर्षीय अभिनेते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. ...

'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेचा नवीन सिनेमा 'मयसभा'ची घोषणा; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | Tumbbad director Rahi Barve new film Mayasabha' announced javed jafri in lead role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेचा नवीन सिनेमा 'मयसभा'ची घोषणा; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

तुंबाड सिनेमाचा दिग्दर्शक राही बर्वेच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमातील अभिनेत्याला ओळखलं? ...

बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा - Marathi News | Bitterness in Bollywood's 'Bhatt' family! Alia Bhatt did not invite her uncle to the wedding and did not even meet Raha, Mukesh Bhatt reveals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा

Mukesh Bhatt : चित्रपट निर्माता मुकेश भट यांनी त्यांचे बंधू महेश भट यांच्यासोबत मिळून अनेक चित्रपट बनवले. त्यांनी नुकतीच त्यांच्या कुटुंबातील संबंधांबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. ...

"मनावर खूप दबाव…", डिप्रेशनचा शिकार झाला होता करण सिंह ग्रोव्हर; सर्वात कठीण काळात बिपाशाने 'अशी' दिलेली साथ - Marathi News | bollywood actor karan singh grover open up about battling depression wife bipasha basu supported him in difficult time  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मनावर खूप दबाव…", डिप्रेशनचा शिकार झाला होता करण सिंह ग्रोव्हर; सर्वात कठीण काळात बिपाशाने 'अशी' दिलेली साथ

करण सिंह ग्रोव्हरला करावा लागला होता नैराश्याचा सामना,'त्या' कठीण काळाबद्दल अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला... ...

Sunny Deol : "तुमच्या घरी आई-वडील आहेत, लाज नाही वाटत?"; सनी देओलचा पारा चढला; पापाराझींना ओरडला - Marathi News | Sunny Deol angry and shouted at the paparazzi who take videos of dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: ''तुमच्या घरी आई-वडील आहेत, लाज नाही वाटत?''; सनी देओलचा पारा चढला; पापाराझींना ओरडला

Sunny Deol Angry at Paparazzi : धर्मेंद्र यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना सनी देओलच्या रागाचा सामना करावा लागला. काय घडलं नेमकं? ...

लग्नाच्या २४ वर्षांनी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ, गोड क्षणाचा व्हिडीओ समोर - Marathi News | renuka shahane and ashutosh rana varmala ceremony on actors 58th birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाच्या २४ वर्षांनी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ, गोड क्षणाचा व्हिडीओ समोर

आशुतोष राणा यांचा ५८वा वाढदिवस खऱ्या अर्थाने खास ठरला. या वाढदिवशी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालत लग्न केलं. ...

Video: जय-वीरुची जिगरी यारी! धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले अमिताभ बच्चन - Marathi News | Amitabh Bachchan himself drive his EV to meet Dharmendra health update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: जय-वीरुची जिगरी यारी! धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले अमिताभ बच्चन

प्रकृतीने अस्वस्थ असलेल्या धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी अमिताभ बच्चन स्वत: गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले. याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...

'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण - Marathi News | Millimeter from '3 Idiots' was seen with his wife on the streets of Delhi, it was difficult to recognize him after 16 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण

अभिनेता आमिर खानच्या '३ इडियट्स' चित्रपटातील 'मिलीमीटर'ची भूमिका साकारलेला मुलगा आठवतोय का? हे पात्र राहुल कुमारने साकारले होते आणि आता १६ वर्षांनंतर तो नुकताच दिल्लीच्या रस्त्यावर दिसला, तेव्हा त्याला ओळखणे कठीण झाले आहे. ...

Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..." - Marathi News | dharmendra health update hema malini said now everything is in gods hand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या

Dharmendra Health Update : डॉक्टरांनी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं होतं. आता घरी आल्यानंतर हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याबाबत हेल्थ अपडेट दिले आहेत.  ...